135,450
Kamthi Khairy Dam (aka Pench Dam) - Nagpur. At 95% of its live capacity of 142,000 million litres, compared to 32% at the same time last year. Located inside the Pench Tiger Reserve, the dam provides 70% of drinking water to Nagpur city. राज्यात सर्वत्र सुरू झालेल्या पावसामुळे बळीराजा सुरूवातीला सुखावला होता, मात्र पाऊस अजूनही थांबण्याचं नावच घेत नसल्यानं आता तो चिंताग्रस्त झाला आहे. नागपुर जिल्ह्यात तोतलडोह धरणाचे एकूण 14 दरवाजे तर पेंच नावेगाव खैरी धरणाचे 16 दारं उघडण्यात आले आहे.
Last Modified: 03-Sep-2020 6:08 AM